About Us

  • आदर्श नगर वसाहतीत एकंदर १ ते ६८ या इमारती आहेत.
  • या इमारती बांधताना समाजातील आर्थिक उत्पन्न क्षमतेच्या राहणीमानाचा विचार करून म्हाडाने विविध क्षेत्रफळाची संकुले बांधली.
  • त्यातील इमारत क्र. ३३ ते ४२ अल्प उत्पन्न गट (Lower Income Group),
  • इमारत क्र. १ ते ३२ मध्यम उत्पन्न गट (Middle Income Group),
  • इमारत क्र. ४३ ते ६८ उच्च उत्पन्न गट ( Higher Income Group) अशाप्रकारे आहेत.